घाई करा! फक्त १०० जागा उपलब्ध

00
Day
:
00
Hour
:
00
Min
:
00
Sec

"घरबसल्या इंग्रजी बोलायला शिका – अगदी सोप्या पद्धतीने!”

“फाडफाड इंग्रजी बोला, उज्वल भविष्य घडवा!”

आत्मविश्वासाने इंग्रजी बोलायला सुरुवात करा आणि तुमच्या करिअर व आयुष्यात नवीन संधी मिळवा!”

  • इंग्रजी बोलताना होणारी भीती संपवा
  • दररोज WhatsApp group मधून live class ची लिंक मिळवा
  • Grammar ची टेन्शन नको – थेट बोलण्याचा सराव
  • कुठूनही, मोबाईलवरून सोपं शिकता येईल
  • Interview, नोकरी आणि परदेशी संधींसाठी English बोलणं सोपं

ही Live Classes तुमच्यासाठी योग्य आहेत जर तुम्ही…

collegeiconoutline107661032204_gxndq_1060

विद्यार्थी आहात

कॉलेज/स्पर्धा परीक्षा देताय आणि इंग्रजी बोलण्यात अडचण येते

businessman_eymtc_512

नोकरीसाठी तयारी करताय

Interview किंवा Presentation मध्ये English आवश्यक आहे

housewife_q0ode_512

गृहिणी आहात

मुलांच्या शिक्षणासाठी किंवा दैनंदिन बोलण्यात इंग्रजी हवं आहे

businessman1_u5mdg_512

कामगार/प्रोफेशनल आहात

ऑफिस, मीटिंग किंवा क्लायंटशी बोलताना Confidence हवा आहे

youngman_qzmdu_512

शिकत असलेले युवक/युवती

Career आणि Personality development साठी English सुधारायचंय

oldman_yymju_512

ज्येष्ठ नागरिक

स्वतः शिकायची इच्छा आहे आणि मुलांबरोबर इंग्रजीत बोलायचंय

ह्या Live Classes तुमच्यासाठी 100% उपयुक्त आहेत जर तुम्ही:

इंग्रजी बोलणाऱ्या लोकांसमोर आत्मविश्वास हरवता

इंग्रजी न आल्यामुळे नोकरी, प्रमोशन किंवा बिझनेसच्या संधी गमावल्या आहेत

अनेक इंग्रजी क्लासेस केले तरी विशेष फरक जाणवला नाही

Grammar माहित असूनही बोलताना अडखळता

अनेक इंग्रजी क्लासेस केले तरी विशेष फरक जाणवला नाही

वय वाढल्यामुळे आता इंग्रजी शिकणं खूप कठीण वाटतं

10002807251_k4mja_971

एकनाथ नवले

इंग्रजी शिकणं म्हणजे फक्त grammar चे नियम पाठ करणं नाही – तर आत्मविश्वासाने लोकांसमोर बोलायला शिकणं. आणि हेच कौशल्य गेली अनेक वर्षं एकनाथ नवले सर मराठी माणसांना देत आहेत.

  • विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी शिकवण्यातील आघाडीचे तज्ञ
  • 10,000+ विद्यार्थी, नोकरदार आणि गृहिणींना शिकवले
  • Grammar शिकवण्यापेक्षा थेट बोलायला लक्ष केंद्रित
  • 98.7% विद्यार्थ्यांनी fluent इंग्रजी बोलायला सुरुवात केली
687dd5bf4c577WhatsAppImage20250716at8_i2otq_1280
687dd5cb021a7WhatsAppImage20250716at8_g1mtg_1232
687dd5a4cf002WhatsAppImage20250716at8_kxodg_1040

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

हा कोर्स कोणासाठी आहे?

विद्यार्थी, नोकरदार, गृहिणी, व्यवसायिक – म्हणजे ज्यांना इंग्रजी बोलताना आत्मविश्वास कमी आहे अशांसाठी हा कोर्स आहे.

इंग्रजी बोलायला शिकण्यासाठी मला Grammar चांगली यायला हवी का?

नाही! Grammar तुम्हाला आधीच माहिती आहे. आम्ही थेट बोलण्यावर लक्ष केंद्रित करतो.


मला खरोखर इंग्रजी बोलता येईल का?

होय! आजवर 10,000+ विद्यार्थ्यांनी आमच्या पद्धतीने fluent इंग्रजी बोलायला सुरुवात केली आहे.

मी आधीपासून थोडंफार इंग्रजी बोलतो/बोलते, तरी मला फायदा होईल का?

नक्कीच! हा कोर्स तुमचा आत्मविश्वास वाढवतो आणि बोलण्यात फ्लुएंसी आणतो.

जर मला काही शंका आल्या तर?

तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन दिले जाईल. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला WhatsApp वर मिळतील.

This site is not a part of Google™ website or network of sites such as YouTube™ or any company owned by Google™ or YouTube™Additionally this website is not endorsed by Google™ YouTube™ or Facebook Inc. in any way.

Terms & Conditions |   Privacy Policy  |   Return & Refund Policy   |  Contact

© 2025 . All rights reserved

✨ आजपासून इंग्रजी बोलायला सुरुवात करा!

खाली तुमची माहिती भरा आणि English Spoken class ला लगेच Join व्हा.”

 Note: We will not Spam, rent or sell your information