घरबसल्या सहज इंग्रजी बोलायला शिका!

“फटाफट इंग्रजी बोला आणि उज्ज्वल भविष्य तयार करा!

आत्मविश्वासाने इंग्रजी बोलायला सुरुवात करा आणि करिअर व आयुष्यात नवीन संधींचे दरवाजे उघडा!

ही Live Classes तुमच्यासाठी योग्य आहेत जर तुम्ही…

विद्यार्थी आहात

कॉलेज/स्पर्धा परीक्षा देताय आणि इंग्रजी बोलण्यात अडचण येते

नोकरीसाठी तयारी करताय

Interview किंवा Presentation मध्ये English आवश्यक आहे

गृहिणी आहात

मुलांच्या शिक्षणासाठी किंवा दैनंदिन बोलण्यात इंग्रजी हवं आहे

कामगार/प्रोफेशनल आहात

ऑफिस, मीटिंग किंवा क्लायंटशी बोलताना Confidence हवा आहे

शिकत असलेले युवक/युवती

Career आणि Personality development साठी English सुधारायचंय

ज्येष्ठ नागरिक

स्वतः शिकायची इच्छा आहे आणि मुलांबरोबर इंग्रजीत बोलायचंय

ह्या Live Classes तुमच्यासाठी 100% उपयुक्त आहेत जर तुम्ही:

एकनाथ नवले

इंग्रजी शिकणं म्हणजे फक्त grammar चे नियम पाठ करणं नाही – तर आत्मविश्वासाने लोकांसमोर बोलायला शिकणं. आणि हेच कौशल्य गेली अनेक वर्षं एकनाथ नवले सर मराठी माणसांना देत आहेत

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

हा कोर्स कोणासाठी आहे?

विद्यार्थी, नोकरदार, गृहिणी, व्यवसायिक – म्हणजे ज्यांना इंग्रजी बोलताना आत्मविश्वास कमी आहे अशांसाठी हा कोर्स आहे.

इंग्रजी बोलायला शिकण्यासाठी मला Grammar चांगली यायला हवी का?

नाही! Grammar तुम्हाला आधीच माहिती आहे. आम्ही थेट बोलण्यावर लक्ष केंद्रित करतो.

मला खरोखर इंग्रजी बोलता येईल का?

होय! आजवर 10,000+ विद्यार्थ्यांनी आमच्या पद्धतीने fluent इंग्रजी बोलायला सुरुवात केली आहे.

मी आधीपासून थोडंफार इंग्रजी बोलतो/बोलते, तरी मला फायदा होईल का?

नक्कीच! हा कोर्स तुमचा आत्मविश्वास वाढवतो आणि बोलण्यात फ्लुएंसी आणतो.

जर मला काही शंका आल्या तर?

तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन दिले जाईल. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला WhatsApp वर मिळतील.

This site is not a part of Google™ website or network of sites such as YouTube™ or any company owned by Google™ or YouTube™Additionally this website is not endorsed by Google™ YouTube™ or Facebook Inc. in any way.